१. ५० ते १५०० माणासाठी लग्नासाठी आणि इतर कार्यासाठी हॉल संपूर्ण पॅकेज सहित उपलब्ध.
२. लग्नाच्या तसेच इतर सर्व प्रकारच्या जेवणाची (कॅटरिंग ची) व्यवस्था करतो.
३. तसेच लग्नासाठी लागणारे डेकोरेशन (हॉल व मैदानाचे) मंडप डेकोरेशन, लॉन डेकोरेशन यांची व्यवस्था करतो.
४. केटरर्स कडुन आयोजित केलेले टूर्स अंड ट्रावेल्स तर्फे वेगवेगळ्या टूर्स चे व्यवस्थान केले जाते.
५. AC बसेस लग्नकार्यासाठी तसेच इतर कार्यक्रमासाठी उपलब्ध.